पानी फाउंडेशनचा रोजगार मेळावा संपन्न


CSMSS College of Agriculture
13 Jun 2025
सी एस एम एस एस कृषि महाविद्यालय कांचनवाडी व पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२.०६.२०२५ ते १३.०६.२०२५ या कालावधीमध्ये अंतिम वर्षातील तथा पदवीधर विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या रोजगार मेळाव्यामध्ये एकूण ८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामधून ८० विद्यार्थ्यांची निवड दुसऱ्या फेरीसाठी करण्यात आली आहे.
Send Your Request To Us

Call Us On: +91-9922668199 Or Fill in Our Enquiry Form

Enquire now