कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मातीविना केली चारानिर्मिती


15 February 2014

छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे चारानिर्मितीचा प्रयोग यशस्वी केला. ग्रामीण कृषी कार्यानुभवांर्गत फुलंब्री तालुक्यातील कृष्णापूरवाडी येथील शेतकऱ्यांना या प्रयोगाचे प्रात्यक्षिकही करून दाखवले.

Send Your Request To Us

Call Us On: +91-9922668199 Or Fill in Our Enquiry Form

Enquire now